शेती कट्टा

loan : पहिल्या टप्प्यातील 8 लाख बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार 50 हजार रुपये, लगेच यादीत नाव पहा

शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी असून हजार रुपये प्रोत्साहनपर यानुसार गावानुसार आज तारखेला तालुकाध्यक्ष आहेत. पन्नास हजार रुपये पर्सनच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. loan

प्रोत्साहन अनुदान याद्या गावानुसार जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार वणार असून, या प्रोत्साहन योजने अंतर्गत राज्यातील ८ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम येत्या गुरुवारी जमा होणार आहे. loan

सहकार विभागाने स्टेट बँकेला समन्वयक बँक म्हणून नेमले आहे. या प्रोत्साहन योजनेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० कोटी इतका निधी वर्ग केला जाणार

जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना ही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. शेतकन्यांमध्ये कर्ज घेणे कर्ज फेडणे याबाबत एक चांगला पायंडा पाडण्यासाठी सहकार विभागाचा हा प्रयत्न आहे.आहे. पहिल्या टप्यात ८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर दुसऱ्या टप्यात आणखी काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुसरा टप्पा पुढील १० दिवसांत सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा रोशन आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. loan

प्रोत्साहन अनुदान याद्या गावानुसार जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

आज याद्या प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात सुरुवात झाली आहे.

ही केवायसी प्रक्रिया 12 ऑक्टोबरच्या 17 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Loan List:आता याद्या पाण्यासाठी तुम्हाला पोस्ट मध्ये दिलेले लिंक वर क्लिक करून याद्या  पाहायला मिळणार आहेत. सदरच्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड वरून तुम्हाला त्याची केवायसी करावी लागणार आहे. loan

दरवर्षी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देणे साठी शासन निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कालावधीमध्ये घेण्यात आला होता परंतु सदर चे प्रोत्साहन अनुदान पर्यंत मिळालेले नव्हते. सदरचे प्रोत्साहन अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने जोर लावला होता.

यावर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचा पिकाचे वातावरणात नुकसान झालेले असून पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान यादी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.New Loan list

शेतकऱ्यांनी यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे सदरची केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड घेऊन नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करावी.

केवायसी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त दोन दिवसांमध्ये पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्यांचे यादीमध्ये नाव आले नाहीत त्यांनी आपल्या नजीकच्या बँकेमध्ये संपर्क करावा. loan

प्रोत्साहन अनुदान याद्या गावानुसार जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

आमच्या गावकट्टा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!