शेती कट्टा

mahadbt farmer scheme 100% अनुदानावर सिंचन विहीर योजना ऑनलाईन सुरु..!

राज्यासाठी निवडणूक आनंदाची बातमी व्हावी यासाठी स्वत:ची राज्याची विविध योजना आहेत. महादबीटी शेतकरी योजना

अनुक्रमणिका

 • नवीन सिंचन विहीर योजना 2021
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
 • नवीन सिंचन विहीर अनुदान किती ?
 • Navin Vihir Yojana Online Application
 • नवीन सिंचन विहीर योजना पात्रता
 • विहीर अनुदान योजना कागदपत्रे

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Navin Vihir Yojana Online Application

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना यासाठी online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

नवीन सिंचन विहीर योजना पात्रता

 • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
 • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे. mahadbt farmer scheme

80% ठिबक,तुषार, योजना सुरू अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

20+2 शेळी पालन योजना सुरुअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विहीर अनुदान योजना कागदपत्रे

 • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
 • 7/12 व 8-अ चा उतारा
 • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
 • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
 • ग्रामसभेचा ठराव.

कांदाचाळ अनुदान योजना सुरू अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!