शेती कट्टा

(soybean rate) सोयाबीन चा बाजारभाव मध्ये मोठी वाढ..!!

ताज्या बाजारभावानुसार सध्या बुलडाणा, लातूरच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबिनला सर्वाधिक 7310 पर्यंतचा दर (महाराष्ट्रातील आजचा नवीनतम सोयाबीन दर) आहे.

सोयाबीनच्या (soybean) सप्टेंबरमध्ये घसरलेल्या दरानंतर आता काही प्रमाणात दरात वाढ होत आहे.

सोयाबिनचे प्रति क्विंटल मूल्य सध्या 7310 पासून ते 10000 पर्यंत चालू आहे. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍. आठ सप्टेंबर सोयाबीन बाजारसरत होताच त्याचे दर 6 हजारांनी घडले होते. ताज्या बाजारभावानुसार सध्या बुलडाणा, लातूरच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर 7310 पर्यंत सर्वाधिक आहे (महाराष्ट्रातील आजच्या बाजारातील नवीनतम सोयाबीनचा दर) आहे.

हेही वाचा:-पहा नवीन येणारी गॅस सिलेंडर कसी असणार ते..!!

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!