ट्रेण्डिंगबातम्याशेती कट्टा

7/12 खाते उतारे आणि आठ अ उतारे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहणार?(Land record)

(Land record)7/12 :खाते उतारे आणि आठ अ उतारे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहणार?

(Land record)जेव्हा आपण एखादी जमीन विकत घ्यायची ठरवतो तेव्हा त्या जमिनी विषयी भूतकाळातील इत्थंभूत माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे जमिनीचा मागील इतिहास म्हणजे जशी की ती जमीन अगोदर कुणाची होती, तिच्यात कोणकोणते बदल करण्यात आलेली त्याची माहिती आपल्याला असणे फार आवश्यक आणि महत्त्वाचे असते.(Land record)

जर आपल्याला संबंधित माहिती घ्यायची असेल तर ती जमीनीसंबंधीचे महत्त्वाचे कागदपत्रम्हणजेच सातबारा, खाते उतारा, फेरफार उतारे इत्यादी मधून मिळते.ही सगळी शेती संबंधित कागदपत्रे हे जवळजवळ 1880 सालापासून भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध आहेत. परंतु सरकारने आता हे सगळे उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. लेखात आपण संबंधित उतारे ऑनलाईन कसे पाहायचे किंवा कसे मिळवायचे यासंबंधीमाहिती घेणार आहोत.

यासाठी सगळ्यात आगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कोणता उतारा हवा आहे. ते निवडावे लागते मला जास्त तुम्हाला जर सातबारा हवा असेल तर सातबारा, 8अ चा उतारा हवा असेल तर आठ अ पर्याय निवडायचा आहे.यामध्ये जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्हाला संबंधित शेतीचा गट क्रमांक टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेल्या सर्च या पेजवर संबंधित गट क्रमांकविषयी संपूर्ण माहिती मिळते.(Land record)

संबंधित तुम्ही शोधलेल्या कागदपत्राचे वर्ष आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. त्यावर तुम्ही क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमचे कार्ट तुमच्यासमोर ओपन होते.(Land record)

(Land record)त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं तरी डाउनलोड सारांश नावाचा एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, त्याचे तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्या समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुम्हाला हवे असलेले पत्रक ओपन होते. या पत्रकावर ईल खाली भान असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!