शेती कट्टा

dbt विहीर पुनर्भरण योजना नेमकं काय आहे? वाचा!

dbt आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

या मध्ये आपण विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्य, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थी निवडीचे निकष, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत

dbt जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. • लोकसंख्या वाढ, शहरीकरण औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे ज्या प्रमाणात

विहीर पुनर्भरण योजनेचा अर्ज कुठे करावा

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

भूजलाचा उपसा करण्यात येत आहे.त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे dbt

आवश्यक कागदपत्रे

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा

विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. dbt

👉विहीर पुनर्भरण योजनेचा ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!