शेती कट्टा

Crop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपाई

खरीप हंगामामध्ये सगळ्या महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले. सगळे पिके हातची चालली गेली.Crop insurance

Crop insurance ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता अशा शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी मागणी केली होती. बऱ्याच कालावधीनंतर दीपावलीच्या कालावधीमध्ये या नुकसान भरपाईची 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. परंतु यातील 25% उरलेली रक्कम जमा व्हायची बाकी होती. परंतु आता मराठवाड्यातील उस्मानाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यासाठी 331 कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले व उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जर आपण नांदेड किंवा उस्मानाबादचा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर येथील सगळ्यात मुख्य पिक हे सोयाबीन आहे.

 हे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है ।


अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या पिकाला बसला होता. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे तसेच पीक पाहणी त्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 75 टक्के निधी हा शेतकऱ्यांना देण्यात आला होता व उरलेला 25 टक्के निधी हा पुढील टप्प्यामध्ये देण्यात येईल असे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. Crop insurance

त्यामुळे उर्वरित आता 331 कोटी रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. हे मंजूर रक्कम येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. Crop insurance

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!