शेती कट्टा

Corn Flour मोठी बातमी: मक्याला हमीभावपेक्षा अधिक दर! काय आहे नेमके कारण?

मोठी बातम Corn Flour मक्याला हमीभावपेक्षा अधिक दर! काय आहे नेमके कारण?
मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नाशिक मध्ये मक्याला हमी भावापेक्षा अधिक दर मिळाला असून यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. सध्या नाशिकमध्ये मक्याला 23 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. गेल्या तीन वर्षापासून मक्याला कधीचं एवढा दर मिळाला नव्हता.

केंद्र सरकारने मक्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस अर्थात हमीभाव 1875 रुपये प्रति क्विंटल एवढा ठेवला आहे. कित्येकदा मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळत नाही मात्र यावर्षी हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहेCorn Flour

यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी Corn Flour मक्याची लागवड कमी केली. मक्याऐवजी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दर्शवली, यामुळे मक्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आणि म्हणून कधी नव्हे तो मक्याला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मक्याला 2100 प्लस बाजार भाव प्राप्त होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे कांद्याच्या भावात मोठी घट बघायला मिळत आहे तर दुसरीकडे मक्याला समाधान कारक बाजार भाव मिळत आहे. या एकत्रित परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कृषी तज्ञांच्या मते येत्या काही दिवसात मक्याच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत Corn Flour

👇👇👇👇


👉 येथे क्लिक करा 👈

Maize मक्याला हमीभावपेक्षा अधिक दर का वाढले दर

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!