बातम्याशेती कट्टा

पशुपालकांसाठी ब्रेकिंग! 60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान,

60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान, पशुपालकांना होईल फायदा

भारतामध्ये शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत असतो. buffalo
त्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी जातिवंत (cow then buffalo)गाई व म्हशीपशुपालकांकडे असणाऱ्या खूपच महत्त्वाचे असते. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरशासनाकडून देखील शेतकऱ्यांना पशुपालणा मध्ये आर्थिक साहाय्य व्हावे, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणल्या जातात व अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. याचाच भाग म्हणून आता महाराष्ट्र शासनाने दुधाळ जनावरांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेमध्ये गाय आणि म्हैस या दोन पशुधनाचे अनुदान वाढविण्याचा एक प्रस्ताव तयार केला असूनया प्रस्तावानुसार गाईला 60 हजार तर म्हशीला 70 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे buffalo

हे पण वाचा>जन्मदाखला असेल तरच रेशन कार्ड Ration Card

अनुदानाची रक्कम 2011 मध्ये निश्चित केली गेली होती.

रक्कम किती होती ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

cow then buffalo याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या वतीने नियोजन विभागाकडे सध्या मान्यतेसाठी पाठवला आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून या निर्णयामुळे दुधाळ पशुधनाचा सरकारी दरबारी भाव वाढणार आहे व याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.शासनाकडून राबवल्या जात असलेल्या योजनांमध्येशेळी व मेंढी सारखे छोटे पशुधन असो कीगाय आणि म्हशी सारखे मोठे पशुधन यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने दुधाळ जनावरांची वैयक्तिक लाभार्थी योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये गाय, म्हैसया दोन पशुधनासाठीलाभार्थ्यांना आर्थिक मदत पशुपालन व दुग्ध विकास विभागाकडून केली जाते. एका या योजनेचा लाभ घेताना यामध्ये जास्तीत जास्त दोन गाई अथवा दोन(cow then buffalo )म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदानाच्या रूपात लाभार्थ्यांना मदत केली जाते. या योजनेसाठी लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू कतात अर्जाची पूर्तता केल्यानंतर अनुदानास पात्र ठरलेल्या पशुधनाच्या ठरलेल्या किंमत एवढी रक्कम लाभार्थ्यांना मिळते. सध्या या योजनेद्वारे गाय व म्हशी यासाठी प्रत्येकी 40 हजार रुपये अनुदान दिले जाते.

हे पण वाचा>धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!