शेती कट्टा

Agriculture News: एप्रिलच्या शेवटाला करा ‘या’ पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा;

वाचा या विषयी सविस्तर

सध्या महाराष्ट्र समवेतच संपूर्ण देशात रब्बी पिकांची काढणी सुरु आहे अनेक ठिकाणी रब्बी हंगाम (Rabi Season) आता अंतिम टप्प्यात आला आहे तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामाची काढणी (Rabi Crop Harvesting) झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळतात मात्र असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असतो असे शेतकरी (Farmers) या दोन ते तीन महिन्यांच्या दरम्यान रिकाम्या असलेल्या शेतात अल्प कालावधीत काढणीसाठी येणाऱ्या उन्हाळी पिकांची (Summer Crop) शेतकरी बांधव लागवड करून भरपूर नफा कमवू शकतात.Agriculture

हे पण वाचा>Crop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपा

एप्रिल महिन्यात उन्हाळी पिके लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या उन्हाळी पिकांची लागवड करून शेतकरी कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला नफा मिळवू शकतात. आज आपण एप्रिलच्या शेवटच्या पंधरवाड्यात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत.Agriculture

एप्रिलच्या शेवटच्या पंधरवाड्यात लागवड केल्या जाणाऱ्या पिकांविषयी माहिती जाणुन घेणार आहोत.

माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

हे पण वाचा: Youtube पर सबसे ज्यादा पैसा कौन कमाता है..? Youtube से भारत मे लोग कितना पैसा कमाते है

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!