शिक्षण कट्टा

(Training) सुवर्णसंधी पोलीस भरती २०२२ साठी मोफत ४ महिने प्रशिक्षण! आत्ताच फॉर्म भरा.

(Training) पोलीस भरतीला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन मान्य नाशिक येथे अधिनस्त असलेल्या पोलिस तथा सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, पेठ रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाकरिता मुलांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2022 पासुन सत्र क्रमांक 90 वे (मुलांसाठी) 4 महिन्याचे निवासी प्रशिक्षण सत्र सुरु होत होणार आहे..पूर्ण माहिती खाली वाचा.

आवश्यक कागदपत्रे पाण्यासाठी इथे क्लिक करा

1) प्रशिक्षण सत्र दिनांक 01 ऑगस्ट, 2022 पासुन सुरु होणार आहे.
2) प्रशिक्षण कालावधी 04 महिने
(3) प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना भोजन, निवास व गणवेश सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
4) प्रशिक्षण कालावधीत आधुनिक व्यायाम, ग्रंथालय करिता सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवडीची प्रक्रिया व प्रशिक्षणासाठी पात्रता येथे क्लिक करून पहा

पात्रता धारण करणाऱ्या अनुसुचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांनी दिनांक 05/07/2022 ते 24/07/2022 पर्यंत सैन्य व पोलिस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शासकीय आदिवासी कर्मचारी वसाहत, पेठरोड नाशिक येथे सकाळी १० वाजेपासुन संपर्क साधावा. प्रशिक्षणार्थ्यांची निवड करतांना वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. (Training)

Training

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!