जॉब कट्टाशिक्षण कट्टा

भारतीय पोस्ट विभागात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आजच करा अर्ज(speed post tracking)

भारतीय पोस्ट विभागात दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

(speed post tracking) नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध शासकीय नोकरी संदर्भात माहिती देत असतो. शासनाच्या जसे की राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या अधिपात्य्खाली  असणाऱ्या सर्व विभागाची नोकर भरती indian post office recruitment ची माहिती या माध्यमातून आपण देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे Indian post office: मध्ये होणार 1 लाख जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्र सरकारने देशातील २३ पोस्टल सर्कलमधील (India Post recruitment 2022) रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रात किती जागा :

पोस्टमन 59,099 जागा
मेल गार्ड 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 37,539 जागा

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता-
पोस्टल सर्कलमधील पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता मागितली आहे.(speed post tracking)

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शासनाच्या जसे की राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या अधिपात्य्खाली  असणाऱ्या सर्व विभागाची नोकर भरती indian post office recruitment ची माहिती या माध्यमातून आपण देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे Indian post office: मध्ये होणार 1 लाख जागांसाठी मेगा भरती होणार आहे.भारतीय टपाल विभागात तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्र सरकारने देशातील २३ पोस्टल सर्कलमधील (India Post recruitment 2022) रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
पोस्टल सर्कलमधील पदांसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. याशिवाय काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता मागितली आहे.(speed post tracking)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

इथे क्लिक करा

इंडिया पोस्ट -पोस्ट मधी दिलेल्या लिंक वर click करा
मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा
तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा
स्वतःची नोंदणी करा
फॉर्म भरा
फी भरा आणि सबमिट करा

पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!