जॉब कट्टाशिक्षण कट्टा

सुवर्णसंधी! मुंबईत रेल्वे पोलिसांच्या तब्बल 505 जागांसाठी मेगाभरती;

मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग (Mumbai Railway Police Bharti) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Railway Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.(Police Bharti )

Recruitment 2022-

पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) – एकूण जागा 505
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(Police Bharti)
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहेतसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत(Police Bharti)

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!