जॉब कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

Indian post office Bharti: भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास उमेदवारांना संधी

Indian post office Bharti नमस्ते मित्रांनो आपल्या ब्लॉगच्या विविध राज्य भरतीची माहिती आपल्या विद्यार्थी आणि पालकांना आपल्या समोर येण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच भरती प्रक्रिया भारतीय पोस्ट ऑफिस ( Indian post office Bharti) भारतीय पोस्ट ऑफिस भारती मध्ये दहावी पासांसाठी भरती सुरू आहे आणि डॉक्टरांनी ऑफलाइन प्रक्रिया म्हणजे अर्ज सादर करणे सुरू आहे. तर जाणून घेऊया सदरचे भरती साठी फॉर्म कसा भरावा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे या बद्दल जाणून घ्या.

जाहिरात पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

भारत राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश कोणत्याही मान्यतेसाठी शालेय शिक्षण मंडळाचे आयोजन समितीने कमीत कमी 10 वी पास स्पष्ट करणे म्हणजे सदर भरती परीक्षा पात्र आहेत.

सदर भरती उमेदवारीकरता फॉर्म हा ऑफलाईन भरोच असो फॉर्मचा नमुना जाहिराती दिली आहे. सदर नमुना तुम्ही प्रिंट करा तो पूर्ण फॉर्म भरून जाहिरातींमध्ये पत्त्यावर पाठवतो आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबरपासून आपले फॉर्म सदर तारखेपर्यंत अशा बेताने पाठवायचे आहेत.

वयोमर्यादा

भारतीय पोस्ट ऑफिस Indian post office Bharti मध्ये फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा ही उमेदवार हा 18 ते 40 वर्षे या वयोगटातील असावा

(WRD Maharashtra) महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग येथे मोठी भरती!

नोकरीचे ठिकाण

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतामध्ये आहे तुम्हाला जे राज्य  मिळेल त्या राज्यामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागेल.

अर्ज कसा करावा

सदर भरती प्रक्रिया करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नमुना अर्ज मध्ये दिलेला असून सदरच्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.

पगार

भारतीय पोस्ट ऑफिस Indian post office Bharti मध्ये असणाऱ्या जागेसाठी पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार लेवल level 2 नुसार 19900 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर असून अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे 26 सप्टेंबर पर्यंत जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज करावेत.

जाहिरात पाहण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!