शिक्षण कट्टा

Indian Navy भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत 2800 जागांसाठी भरती – पहा सविस्तर

शैक्षणिक पात्रता – गणित, भौतिकशास्त्र यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) Indian Navy

  • शारीरिक पात्रता – उंची: 152.5, छाती – किमान 05 सेमी फुगवून
  • वयाची अट – 17.5 ते 23 वर्षे
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्जासाठी फी – फी नाही
  • अर्जाची शेवटची तारीख- 22 जुलै 2022

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!