जॉब कट्टाशिक्षण कट्टा

(fast job) १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी ‘इतक्या’ पदांची भरती | पगार – १९ हजार ते ५६ हजार. आत्ताच फॉर्म भरा.

(fast job) तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. १०वी व १२वी उत्तीर्ण असलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे येथे विविध पदांची मोठी भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा 

 👉पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथील पदभरती अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड-II, लोअर डिव्हिजन क्लर्क, कुक, एमटीएस-ड्राफ्ट, मॅनेजर, सफाईवाला, चौकीदार ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड-२ पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. (fast job)

👉ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

चौकीवर व सफाईवाला यांची ८ रिक्त जागा भरण्यात येणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. एमटीएस ड्राफ्ट व मेसेंजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. (fast job)

ही पण बातमी वाचा

माझी कन्या भाग्यश्री योजने’चा असा घ्या लाभ!

 एकूण पदसंख्या – 32 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th (PDF जाहिरात खाली पहा)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2022

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!