जॉब कट्टाशिक्षण कट्टा

(BSF) 12 वी उत्तीर्णांना संधी !! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती BSF Bharti 2022

BSF मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. १२वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF Bharti 2022) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि ASI (स्टेनोग्राफर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

(अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल आणि ASI (स्टेनोग्राफर)

शैक्षणिक पात्रता – १२वी पास

वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

हेड कॉन्स्टेबल –  वेतन – रु. 25500-81100

ASI – वेतन – रु. 29200-92300

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

ही पण बातमी वाचा

👉माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरू!👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!