(Breaking news) राज्यात नव्या नोकर भरतीचा वेग वाढणार

एव्हडी पदे आहेत रिक्त

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या काळात राज्यात केवळ 36 हजार पदांची भरती झाली होती. – त्यानंतर कोरोनाचे संकट व राजकीय घडामोडींमध्ये ही भरती प्रक्रिया रखडली.

त्यामुळे सध्या महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 75 हजार पदे रिक्त आहेत.

‘अ’ वर्गात 50 हजार,

‘ब’ वर्गात 75 हजार, –

क’ वर्गात 1 लाख, आणि ‘

ड’ वर्गात 50 हजार पदे रिक्त आहेत.

पुढे वाचा

Back to top button
error: Content is protected !!