Agriculture Scheme:शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता मागेल त्याला शेततळे

मागील योजनेसारखेच अनुदान या योजनेत मिळणार असले तरी अनुदान आयुक्त कार्यालय स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.

  • लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येतील.
  • लाभासाठी किमान साठ गुंठे जमीन आवश्यक आहे.
  • यापूर्वी कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य असेल.

मागेल त्याला शेततळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!