(9xmovies) हॉलिवूड सिनेमाला टक्कर देतोय ‘लायगर’Liger Trailer Out:

9xmovies) साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!